SBI RD : ज्येष्ठ नागरिकांसाठी सर्वाधिक व्याज देणारी SBI ची विशेष योजना
SBI RD scheme : तुम्ही जर ज्येष्ठ नागरिक असाल आणि रिटायरमेंट नंतर तुम्हाला कुठे गुंतवणूक करायची असेल तर तुम्हाला SBI RD scheme द्वारे चांगला रिटर्न्स मिळू शकतो. निराधारांना अनुदान आटा DBT मार्फत मिळणार SBI RD खाते हे एक प्रकारचे ठेव खाते आहे ज्यामध्ये जमा केलेल्या रकमेवर जास्त व्याज दिले जाते. या रकमेवर चक्रवाढ दराने व्याज … Read more