पी.एम. किसान योजनेचे मंगळवारी बँक खात्यात येणार २ हजार रुपये, पहा बातमी

पीएम किसान योजना हा उपक्रम केंद्र सरकारने २०१९ मध्ये सुरू केलेला आहे.

जगातील सर्वात मोठं चक्रीवादळ महाराष्ट्राला धडकणार, हवामान अंदाज

पीएम किसान म्हणजेच पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना. या योजनअंतर्गत देशातल्या शेतकऱ्यांना प्रतिवर्ष 6 हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाते.

अवघ्या 10 मिनिटात 15,000/- रुपये कर्ज , असा करा अर्ज

दर 4 महिन्यांच्या अंतरानं 2 हजार रुपयांचे 3 हप्ते शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केले जातात.

पंतप्रधान नरेंद्र मोदी १८ जून रोजी तिसऱ्यांदा सत्तेत आल्यानंतर पहिल्यांदाच त्यांचा लोकसभा मतदारसंघ वाराणसीला भेट देणार आहेत.

यादरम्यान, ते देशभरातील ९.२६ कोटी लाभार्थी शेतकऱ्यांसाठी २० हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या पीएम-किसान योजनेचा १७वा हप्ता जारी करतील.

त्यामुळे बँक खात्यात 18 जून ला मंगळवारी २ हजार रुपये जमा होणार आहेत. या अंतर्गत, पीएम किसान सन्मान निधीच्या 17 व्या हप्त्याशी संबंधित फाइलवर स्वाक्षरी करण्यात आली, ज्यामुळे देशातील 9 कोटींहून अधिक शेतकऱ्यांना फायदा होईल.

पी.एम. किसान योजनेचे मंगळवारी बँक खात्यात येणार २ हजार रुपये, पहा बातमी

मोदी स्वयंसाहाय्यता गटांच्या ३० हजारहून अधिक सदस्यांना प्रमाणपत्रे देखील देतील. त्यांना कृषी सखी म्हणून प्रशिक्षण देण्यात आले आहे. केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी कृषी क्षेत्राप्रती सरकारच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला.

अधिक माहिती येथे पहा

Leave a Comment