रेल्वेत असिस्टंट लोको पायलट पदाच्या 598 जागा, पात्रता 10 वी उत्तीर्ण, लगेच अर्ज करा

By Thodkyaat News

Published on:

SECR Railway Bharti 2024 : भारतीय रेल्वेच्या दक्षिण पूर्व मध्य रेल्वे विभागात असिस्टंट लोको पायलट पदाच्या एकूण 598 जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन अर्ज मागविण्यात येत आहे. 5 मे पासून अर्ज भरण्यास सुरुवात झाली असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 7 जून 2024 आहे.

पदाचे नाव – असिस्टंट लोको पायलट

एकूण जागा – 598

शैक्षणिक पात्रता – 10 वी पास ( कृपया मूळ जाहिरात पहा)

वयोमर्यादा – 1 जानेवारी 2024 च्या आधारे किमान वय 18 वर्षे आणि कमाल वय 42 वर्षे असावे. याशिवाय आरक्षित श्रेणींना सरकारी नियमांनुसार वयात सूट देण्यात आली आहे.

अर्ज शुल्क – अर्ज फी नाही

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज सुरू – 5 मे 2024

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 7 जून 2024

मूळ जाहिरात

अधिकृत संकेतस्थळ

नमुना अर्ज फॉर्म

या भरतीसाठी उमेदवारांची निवड संगणक आधारित परीक्षा, कागदपत्र पडताळणी आणि वैद्यकीय या आधारे केली जाईल.

सविस्तर माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात पहा

Thodkyaat News

Leave a Comment