राज्यात उद्या मुसळधार पावसाचा अंदाज l अवकाळी पाऊस l गारपीट या 12 जिल्ह्यांना रेड अलर्ट

Weather Update Today : सद्या अवकाळी पाऊस चांगलाच तग धरून बसला आहे. बऱ्याच ठिकाणी भाग बदलत अवकाळी पावसाचे अंदाज वर्तवण्यात येत आहे. राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज l अवकाळी पाऊस l गारपीट या 12 जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी केला आहे.

Table of Contents

महाराष्ट्रात मान्सून कधी येणार, पंजाबराव डख यांनी दिली माहिती!, पहा सविस्तर

हवामान विभागाने कोकणातील सिंधुदूर्ग, रत्नागिरी, रायगड, पालघर आणि ठाणे जिल्ह्यात काही ठिकाणी विजा आणि मेघगर्जनेसह वादळी पावसाचा अंदाज दिला आहे. तर मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, अहिल्यानगर आणि नाशिक जिल्ह्याला विजा आणि मेघगर्जनेसह वादळी पावसाचा अंदाज वर्तवला आहे.

Post office ची योजना, 1000/- रुपये गुंतवा आणि 8 लाख 24,641 परतावा मिळवा

तसचं मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, नांदेड, हिंगोली, परभणी जिल्ह्यात तर खानदेशातील धुळे, जळगाव आणि नंदूरबार जिल्ह्यात तसेच संपूर्ण विदर्भात काही ठिकाणी वादळी पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.

13 मे पासून म्हणजेच सोमवार, मंगळवार आणि बुधवारी कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, खानदेश आणि विदर्भातील काही ठिकाणी विजा आणि मेघगर्जनेसह वादळी पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. तर उद्या आणि परवा विदर्भ आणि मराठवाड्यातील काही ठिकाणी गारपीटीचा अंदाज वर्तवला आहे.

Leave a Comment