Sukanya Samruddhi Yojana या योजने मध्ये करा गुंतवणूक आणि २१ वर्षी नंतर मिळवा ७० लाख रुपये

आजच्या काळात भविष्यासाठी गुंतवणूक करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. लोक विविध कारणांसाठी आपल्या उत्पन्नाचा काही भाग बचत करतात – मुलांच्या शिक्षणासाठी, लग्नासाठी किंवा स्वत:च्या निवृत्तीसाठी. त्यांच्या पैशांची सुरक्षितता आणि चांगली परतावा मिळेल अशा ठिकाणी ते गुंतवणूक करतात. या संदर्भात, केंद्र सरकारने विविध गटांसाठी अनेक कल्याणकारी योजना सुरू केल्या आहेत, त्यापैकी एक म्हणजे “सुकन्या समृद्धी योजना” (Sukanya … Sukanya Samruddhi Yojana या योजने मध्ये करा गुंतवणूक आणि २१ वर्षी नंतर मिळवा ७० लाख रुपये वाचन सुरू ठेवा