1 April new rule : १ एप्रिल २०२५ पासून लागू होणारे नवे नियम: सामान्य माणसावर होणार मोठा परिणाम
1 April new rule : मार्च महिना संपत आला आहे आणि एप्रिलच्या आगमनासोबतच अनेक महत्त्वाचे नियम बदलणार आहेत. हे नियम सामान्य नागरिकांच्या खिशावर थेट परिणाम करणारे ठरणार आहेत. या नियमांचे पालन न केल्यास दंड भरावा लागू शकतो. या बदलांमध्ये एलपीजी गॅस सिलिंडर दर, बँकिंग नियम, टीडीएस आणि जीएसटी संबंधित बदलांचा समावेश आहे. चला जाणून घेऊया … Read more