Crop loan : थकबाकी 35 हजार कोटी रुपयांवर; 23 लाख थकबाकीदार शेतकऱ्यांना येणार थकबाकी नोटीसा

Crop loan

Crop loan : राज्यातील शेतकरी कर्जमाफीच्या आशेवर असताना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कर्जमाफीबाबत मोठे भाष्य केले आहे. सदर कर्जमाफी शक्य नाही याबाबत केलेला वृत्तांत पुढे दिलेल्या प्रमाणे पहा कर्जवसुलीसाठी आर्थिक संस्थांची पावले Crop loan 31 मार्चची मुदत संपल्यानंतर आर्थिक संस्थांकडून कृषी कर्ज वसुलीची प्रक्रिया सुरू झाली आहे. राज्यातील तब्बल 23 लाख थकबाकीदार शेतकऱ्यांना नोटीसा … Read more