Gold rate : सोन्याचे भाव घसरले ! आणखी किती घसरणार सोने? जाणून घ्या
Gold rate : सोन्याच्या किंमतीत अलीकडे मोठ्या वाढीनंतर आता मोठी घसरण पहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांत सोन्याने उच्चांक गाठला होता, मात्र आता त्यात जवळपास 3 टक्क्यांची घट झाली आहे. यामुळे सोन्याच्या सतत वाढणाऱ्या दरांच्या मालिकेला ब्रेक लागलेला आहे. एक आठवड्याचा फायदा एका दिवसात झाला साफ Gold rate आताच सोन्याच्या दरात 3% पेक्षा अधिक घसरण … Read more