IMD Update : राज्यात वादळी वाऱ्यासह मेघगर्जनेसह पाऊस – हवामान विभागाचा अलर्ट

IMD Update

IMD Update : गेल्या दोन दिवसांपासून कोकण किनारपट्टी भागात ढगाळ वातावरणामुळे मासेमारी पूर्णपणे ठप्प झाली आहे. मच्छीवर अवलंबून असणारे छोटे-मोठे व्यवसाय ठप्प झाले असून बाजारपेठेवरही परिणाम दिसून येत आहे. सध्या सुरमई मासा 900 रुपये किलो दराने विकला जात आहे. रत्नागिरी, मिरकरवाडा, जयगड, साखरी नाटे, हर्णे, पूर्णगड, गुहागर, देवगड आणि मालवण बंदरातील मच्छीमारी बोटी किनाऱ्याला उभ्या … Read more