PM Vidyalaxmi yojana : विनातारण मिळतंय 10 लाख रुपये कर्ज, असा करा अर्ज

PM Vidyalaxmi yojana

PM Vidyalaxmi yojana : प्रधानमंत्री विद्यालक्ष्मी योजना (PM Vidya Laxmi Yojana) भारत सरकारने उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी प्रधानमंत्री विद्यालक्ष्मी योजना (PMVLY) सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना आर्थिक मदत करून त्यांचे उच्च शिक्षणाचे स्वप्न साकार करण्यासाठी शैक्षणिक कर्ज उपलब्ध करून दिले जाते. बँक ऑफ बडोदा (Bank of Baroda) योजनेअंतर्गत गुणवंत आणि गरजू विद्यार्थ्यांना 10 लाख … Read more