Weather Alert : महाराष्ट्रात चक्रीवादळाचा धोका, या जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा

Weather Alert

Weather Alert : दक्षिण भारताच्या किनारपट्टीवर कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला असून त्याचे चक्रीवादळात रूपांतर होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रावर थेट चक्रीवादळाचा परिणाम होणार नसला तरी हवामान बदलाचा मोठा परिणाम दिसून येत आहे. कर्नाटकमध्ये जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे, तर महाराष्ट्रातील तापमान वाढत आहे. Weather Alert: आज राज्यात जोरदार पाऊस कोसळणार, 13 जिल्ह्यांना यलो अलर्ट … Read more