Weather update : महाराष्ट्रात बेमोसमी पावसाची शक्यता: ८ जिल्हे हाय अलर्टवर
Weather update : महाराष्ट्रात पुन्हा एकदा हवामान विभागाने जोरदार पावसाचा इशारा दिला आहे. कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे राज्यात पाऊस आणि गारपिटीचा धोका आहे. गेल्या दोन दिवसांपासून अनेक भागांत पाऊस पडत असून त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. बागायती पिकांवर मोठा परिणाम झाला आहे. Weather Alert: आज राज्यात जोरदार पाऊस कोसळणार, 13 जिल्ह्यांना यलो अलर्ट … Read more