शिपाई, लिपिक, रोखपाल व अन्य 298 पदांसाठी भरती; शैक्षणिक पात्रता: 10वी/12वी/पदवीधर
जाहिरात – विविध पदांची भरती
बँकिंग क्षेत्रात अग्रगण्य असलेल्या श्री रेणुकामाता मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह अर्बन क्रेडिट सोसायटी लिमिटेड अंतर्गत महाराष्ट्र राज्यातील विविध शाखांमध्ये खालील पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
पदांची माहिती:
१. शाखा व्यवस्थापक
- शैक्षणिक पात्रता: एम.कॉम/एम.ए./एम.एस्सी/एम.बी.ए (फायनान्स)
- अनुभव: किमान ५ वर्षांचा बँकिंग क्षेत्रातील अनुभव आवश्यक
- रिक्त पदे: १५
२. सहाय्यक शाखा व्यवस्थापक
- शैक्षणिक पात्रता: एम.कॉम/एम.ए./एम.एस्सी/एम.बी.ए (फायनान्स)
- अनुभव: किमान ५ वर्षांचा बँकिंग क्षेत्रातील अनुभव आवश्यक
- रिक्त पदे: २०
३. पासिंग ऑफिसर
- शैक्षणिक पात्रता: एम.कॉम/एम.ए./एम.एस्सी/एम.बी.ए (फायनान्स)
- अनुभव: किमान ३ वर्षांचा बँकिंग क्षेत्रातील अनुभव आवश्यक
- रिक्त पदे: २३
४. कॅशिअर
- शैक्षणिक पात्रता: बी.कॉम/बी.ए./बी.एस्सी
- अनुभव: किमान ३ वर्षांचा बँकिंग क्षेत्रातील अनुभव आवश्यक
- रिक्त पदे: २५
५. क्लार्क
- शैक्षणिक पात्रता: बी.कॉम/बी.ए./बी.एस्सी
- अनुभव: किमान ३ वर्षांचा बँकिंग क्षेत्रातील अनुभव आवश्यक
- रिक्त पदे: ३०
६. प्रशिक्षणार्थी सॉफ्टवेअर अभियंता
- शैक्षणिक पात्रता: बी.ई./एम.सी.ए./बी.सी.ए./एम.सी.एस./बी.सी.एस
- अनुभव: किमान ३ वर्षांचा अनुभव आवश्यक
- रिक्त पदे: १०
७. प्रशिक्षणार्थी हार्डवेअर अभियंता
- शैक्षणिक पात्रता: हार्डवेअर डिप्लोमा
- अनुभव: किमान ३ वर्षांचा अनुभव आवश्यक
- रिक्त पदे: १०
८. शिपाई
- शैक्षणिक पात्रता: किमान १०वी पास
- रिक्त पदे: ३५
९. विपणन कार्यकारी (मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह)
- शैक्षणिक पात्रता: किमान १०वी पास
- रिक्त पदे: ४०
१०. विपणन लिपिक (मार्केटिंग क्लार्क)
- शैक्षणिक पात्रता: किमान १०वी पास
- रिक्त पदे: ९०
अर्ज प्रक्रिया:
इच्छुक उमेदवारांनी आपला बायोडाटा आणि शैक्षणिक कागदपत्रे खालील ईमेल आयडीवर पाठवावीत:
Email:
महत्त्वाची माहिती:
- शासकीय व निमशासकीय कर्मचाऱ्यांना प्राधान्य दिले जाईल.
- अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख: १३ जानेवारी २०२५
नोट:
संपूर्ण भारतभर शाखा असलेल्या श्री रेणुकामाता मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह सोसायटीमध्ये विविध पदांसाठी अर्ज करण्याची ही सुवर्णसंधी आहे.
अधिक माहितीसाठी व चौकशीसाठी वरील टोल-फ्री क्रमांक किंवा फोन नंबरवर संपर्क साधावा.
श्री रेणुकामाता मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह अर्बन क्रेडिट सोसायटी लिमिटेड, अहिल्यानगर
मुख्य कार्यालय:
“रेणुकाभवन”, सर्व्हे नं. ३५/२अ/२ब, पुष्पक हॉटेलजवळ, एकविरा चौक, पाईपलाईन रोड, सावेडी, अहिल्यानगर
टोल फ्री क्रमांक: 1800-233-4140
फोन नंबर: 9225320280
