kitchen Jugad : लसूण सोलण्याची जादुई पद्धत, महिलांनी हे नक्की करा जानेवारी 10, 2025 by News kitchen Jugad : लसूण सोलण्याची जादुई पद्धत, महिलांनी हे नक्की करा लसूण सोलने म्हणजे मोठे किचकट आणि अवघड काम असते, किचन मध्ये स्वयंपाक करत असताना प्रत्येक भाजी बनवण्यासाठी लसणाची फोडणी लागते; परंतु हा लसूण सोलण्यासाठी महिलांना किचकट जातो; पण आता तुम्ही काही वेळात हे काम करू शकता कसे ते पाहा. या पोस्ट ऑफिस स्कीम मध्ये 5 वर्षासाठी दर महिन्याला 9,250 रुपये मिळतील प्रत्येक वेळेस लसूण सोलयाचे म्हंटल्यास खूप वेळ जातो आणि नखे खूप दुखतात, तुमचा सोबत ही असा प्रोब्लेम होत असेल तर तुम्हाला जास्त वेळही लागणार नाही आणि जास्त मेहनत ही लागणार नाही. आणि नखांना तर बिलकुल त्रास होणार नाही. Gold-Silver Price : सोने ९१०० रूपयांनी तर चांदी तब्बल १३,००० रूपयांनी स्वस्त! तुम्हाला जेवढा लसूण सोलयाचा आहे तेवढ्या लसणाच्या कळ्या बाजूला करा आणि एखाद्या भांड्यात काढून घ्या, त्यांनतर ची प्रोसेस बघा पुढील व्हिडिओ मध्ये.. 👇👇👇👇