डिसेंबर 2024 मध्ये बँकांना एकूण 17 दिवस सुट्ट्या, जणून घ्या यादी
डिसेंबर 2024 मध्ये शाळा-कॉलेज, सरकारी कार्यालये आणि बँकांना सुट्ट्या असणार आहेत. या महिन्यात काही विशेष दिवस आणि सणांमुळे विविध ठिकाणी सुट्ट्या लागतील. खाली या सुट्ट्यांची संपूर्ण यादी दिली आहे. बँक सुट्ट्यांची यादी डिसेंबर 2024 मध्ये बँकांना एकूण 17 दिवस सुट्ट्या असतील. यात नियमित शनिवार-रविवारी सुट्ट्यांसह काही विशेष दिवसांची भर पडते. तारीख सुट्टीचे कारण सुटीचा दिवस … Read more