Old Land Record – जुने खाते उतारे, सातबारा पहा मोबाईलवर अगदी मोफत

Old Land Record – जुने खाते उतारे, सातबारा पहा मोबाईलवर अगदी मोफत

महाराष्ट्र शासनाने 1930 सालापासूनचे जुने सातबारा उतारे (Old Land Records) ऑनलाइन उपलब्ध करून दिले आहेत. या लेखात आपण या रेकॉर्ड्सला ऑनलाइन कसे पाहता येईल याची माहिती घेऊ.

१. सातबारा पाहण्याची प्रक्रिया

1.1 अधिकृत वेबसाइटवर जा

जुना सातबारा उतारा पाहण्यासाठी इथे क्लिक करा

1.2 जिल्हे व कागदपत्रांची माहिती तपासा

रजिस्ट्रेशनपूर्वी उपलब्ध कागदपत्रांची यादी पाहण्यासाठी वेबसाइटवर Document Availability List या बटणावर क्लिक करा. यात उपलब्ध असलेल्या जिल्ह्यांची यादी बघता येईल.

1.3 रजिस्ट्रेशन करा

सातबारा उतारा पाहण्यासाठी येथे क्लिक करा

२. Old Land Record ऑनलाइन सातबारा कसा पाहायचा?

2.1 लॉगिन करा

2.2 सर्च करा

2.3 रेकॉर्ड पाहा

महत्वाची सूचना

अशा प्रकारे, तुम्ही जुन्या जमिनीचे सातबारा रेकॉर्ड्स ऑनलाइन पाहू शकता.

Leave a Comment