डिसेंबर 2024 मध्ये बँकांना एकूण 17 दिवस सुट्ट्या, जणून घ्या यादी

डिसेंबर 2024 मध्ये शाळा-कॉलेज, सरकारी कार्यालये आणि बँकांना सुट्ट्या असणार आहेत. या महिन्यात काही विशेष दिवस आणि सणांमुळे विविध ठिकाणी सुट्ट्या लागतील. खाली या सुट्ट्यांची संपूर्ण यादी दिली आहे.

बँक सुट्ट्यांची यादी

डिसेंबर 2024 मध्ये बँकांना एकूण 17 दिवस सुट्ट्या असतील. यात नियमित शनिवार-रविवारी सुट्ट्यांसह काही विशेष दिवसांची भर पडते.

तारीखसुट्टीचे कारणसुटीचा दिवस
1 डिसेंबर 2024रविवाररविवार
6 डिसेंबर 2024महापरिनिर्वाण दिनशुक्रवार
8 डिसेंबर 2024रविवाररविवार
14 डिसेंबर 2024दुसरा शनिवारशनिवार
15 डिसेंबर 2024रविवाररविवार
22 डिसेंबर 2024रविवाररविवार
24 डिसेंबर 2024हुतात्मा दिवसमंगळवार
25 डिसेंबर 2024ख्रिसमसबुधवार
26 डिसेंबर 2024बॉक्सिंग डे/क्वांझागुरुवार
28 डिसेंबर 2024चौथा शनिवारशनिवार
29 डिसेंबर 2024रविवाररविवार
30 डिसेंबर 2024तमू लोसारसोमवार
31 डिसेंबर 2024नवीन वर्ष पूर्वसंध्यामंगळवार

Leave a Comment