आनंद वार्ता! मान्सून केरळसह ईशान्य भारतात, आणि तळकोकणात 3 जूनला दाखल
Mansoon Update : मान्सून येताच केरळचा मौसम बदलला. पाणवारे वाहू लागले आणि समुद्राच्या लाटा उसळू लागल्या. मान्सूनचे वारे प्रचंड वेगाने वाहत असून, गुरुवारी दुपारी केरळमध्ये आल्यावर ते जलदगतीने पुढे सरकले. मान्सून तळकोकण (सिंधुदुर्ग) आणि गोव्यात ३ जूनला येत आहे, तर मुंबई आणि पुण्यात ५ किंवा ६ जूनला येण्याची शक्यता आहे. आनंदाची बातमी ! राज्यात पुढील … Read more