GOLD PRICE TODAY : सोने आणि चांदी आज पुन्हा स्वस्त झाले, ताज्या किमती जाणून घ्या.
GOLD PRICE TODAY : आज जागतिक बाजाराबरोबरच भारतातही सोन्या-चांदीच्या दरात घसरण पाहायला मिळत आहे. जागतिक बाजारात आज म्हणजेच बुधवारी सोन्याचे भाव स्थिर राहिले आणि 2,400 डॉलरच्या वर राहिले. याचे कारण म्हणजे गुंतवणूकदार अमेरिकेच्या व्याजदरात कपात करण्याच्या ताज्या संकेतांसाठी फेडरल रिझव्र्हच्या धोरण बैठकीच्या इतिवृत्ताची वाट पाहत आहेत. मोठी आनंदाची बातमी! सोन्याच्या दारात 5000 व चांदीच्या दरात … Read more