आनंदाची बातमी ! राज्यात पुढील 4 आठवड्यात मान्सूनचा जोर वाढणार
Mansoon Update : राज्यात या वर्षी मान्सून वेळेवर येऊनही तो सतत अडखळत पुढे सरकल्याने महाराष्ट्र पार करून पुढे जाण्यास विलंब झाला. राज्यात येत्या काही तासांत अतिमुसळधार पाऊस, हवामान विभागाचा अंदाज पुढील चार आठवडे मान्सून जोरदार सक्रिय राहणार आहे. आगामी चार आठवडे राज्यासाठी सुखद वार्ता आहे. त्याची सुरुवात २० जूनपासून सुरू झाली आहे. २१ जूनपासूनच मान्सून … Read more