खताच्या किमती वाढल्या का नाही खरं काय आहे पहा; शेतकऱ्यांची दिशाभूल
Fertilizer rate: शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे. मित्रांनो शेतकरी राजाला सर्वच गोष्टी पाहून शेती करावी लागते सध्या खरीप हंगाम जवळ येत आहे. या हंगामामध्ये शेतकरी विविध पिकांची लागवड करणार आहेत तूर, कापूस, अशा विविध पिकांची लागवड या हंगामामध्ये केली जाते यासाठीच खताचा वापर शेतकरी करतो सध्याच्या काळात खाताचे दर काय आहेत शेतकऱ्यांना जे भेसळ डोस … Read more