EPFO ची नवी योजना : खासगी कर्मचाऱ्यांसाठी पेन्शनची हमी; निवृत्तीनंतर दरमहा ₹7,500 निश्चित पेन्शन
EPFO New plan : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना ही भारत सरकारची एक संस्था आहे, जी खासगी आणि संघटित क्षेत्रातील कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीवेतन आणि भविष्य निधीचे व्यवस्थापन करते. याआधी EPFO कडून फक्त एकरकमी रक्कम मिळत असे, पण आता एक नवी योजना सादर केली जात आहे, ज्यामध्ये खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर दरमहा ₹7,500 निश्चित पेन्शन मिळण्याची शक्यता … Read more