राज्यात तीन दिवस उष्णतेची अतितीव्र लाट, पहा कोणत्या जिल्ह्यात उष्णतेचे कसे अलर्ट !

राज्यात तीन दिवस उष्णतेची अतितीव्र लाट, पहा कोणत्या जिल्ह्यात उष्णतेचे कसे अलर्ट !

राज्यात उष्णतेची लाट अतितीव्र झाली आहे. आगामी तीन दिवसांत विदर्भाचा पारा 48 अंशांवर जाण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. यवतमाळ, चंद्रपूर, अकोला या तीन शहरांना उष्णतेचा ऑरेंज, तर मुंबई, पुणे, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, हिंगोली, लातूर, नांदेड, बीड, अहमदनगर, धाराशिव या शहरांना यलो अलर्ट दिला आहे. यामुळे नागरिकांनी सतर्क राहण्याची गरज आहे. पश्चिमेकडील वाऱ्याचा पॅटर्न बदलल्यामुळे … Read more