ST Bus Half Ticket News : एसटी बस मध्ये महिलांना ५०% सवलत; पण या अटी

ST Bus Half Ticket News

ST Bus Half Ticket News : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने (एसटी) महिलांसाठी ५०% सवलत देण्याची घोषणा केली आहे. शिंदे-फडणवीस सरकारने २०२३ च्या अर्थसंकल्पात ही योजना जाहीर केली होती. महिलांना सार्वजनिक वाहतुकीच्या सोयीसुविधा अधिक सुलभ करणे, त्यांचा आर्थिक भार कमी करणे आणि महिलांना त्यांच्या कामासाठी किंवा शिक्षणासाठी प्रवास करणे सोपे व्हावे, या उद्देशाने ही योजना राबवण्यात … Read more