जिओचा दमदार 5G स्मार्टफोन : फक्त 999 रुपयांपासून सुरू, कमी बजेटमध्ये उत्तम फीचर्स!
जिओचा दमदार 5G स्मार्टफोन: फक्त 999 रुपयांपासून सुरू, बजेटमध्ये उत्तम फीचर्स! जर तुमचाही स्मार्टफोन खरेदी करण्याचा बजेट कमी असेल, तर जिओने तुमच्यासाठी एक धमाकेदार 5G स्मार्टफोन सादर करण्याची योजना आखली आहे. हा स्मार्टफोन किफायतशीर दरात उपलब्ध होणार असून, त्याची किंमत फक्त ₹1000 ते ₹5000 दरम्यान असेल. या स्मार्टफोनमध्ये प्रीमियम फीचर्स असून, कमी किंमतीत उत्तम कामगिरी … Read more