Pm kisan yojana : १९ व्या हप्त्यापूर्वी या ५ चुका टाळल्या तरच २०००/- रू. मिळणार
पीएम किसान योजनाः १९ व्या हप्त्यापूर्वी या चुका टाळा, अन्यथा लाभ मिळणार नाही! Pm kisan yojana: १९ बा हत्यापूर्वी या ५ चुका टाळल्या तरच २०००/- रू. मिळणार
👉👉लाभार्थी यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा
पंतप्रधान किसान सन्मान निधी (PM Kisan) ही केंद्र सरकारची महत्त्वाची योजना आहे. यामध्ये पात्र शेतकऱ्यांना प्रतिवर्षी ६ हजार रुपये तीन हप्यांमध्ये देण्यात येतात. मात्र, येत्या १९ व्या हप्त्यापूर्वी काही महत्वाच्या बाबींची पूर्तता करणी अत्यावश्यक आहे. अन्यथा शेतकन्यांना या योजनेचा लाभ मिळू शकणार नाही.
महत्वाच्या अटी व अडचणी टाळा
👉👉लाभार्थी यादी येथे डाऊनलोड करा
- ई-केवायसी (eKYC) करणे आवश्यक
शेतक-यांनी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे अत्यावश्यक आहे. ई-केवायसी न केल्यास १९ व्या हप्त्यापासून लाभ मिळण्याची शक्यता नाही
- आधार बँक खात्याशी लिंक असणे गरजेचे
आधार क्रमांक बैंक खात्याची लिंक नसेल तर शेतक-यांना या पोजनेचा लाभ मिळू शकत नाही. त्यामुळे आधार बैंक खात्याशी तात्काळ लिंक करून ध्यावे.
- अर्जातील अचूक माहिती द्या
अर्ज करताना शेतक-यांनी योग्य नाद, आधार क्रमांक आणि बैंक खाते क्रमांक दिला पाहिजे. चुकीची माहिती दिल्यास शेतकरी योजनेसाठी अपात्र ठरतात
- जमिनीचे दस्तावेज दुरुस्त करा
जमिनीच्या कागदपत्रांमध्ये कोणतीही त्रुटी असल्यास ती त्वरित दुरुस्त करून घ्यावी.
पात्रतेसाठी अपात्रता अटी
केंद्र सरकारच्या निकषांनुसार काही शेतकरी या योजनेसाठी अपात्र आहेत. खालील प्रकारातील व्यक्तींना या योजनेचा लाभ मिळत नाही:
- नोकरदार आणि व्यावसायिक
डॉक्टर, इंजिनियर, वकील, वास्तुविशारद, चार्टर्ड अकाउंटंट किंवा कोणतेही व्यावसायिक काम करणाऱ्या व्यक्तींना या योजनेचा लाभमिळत नाही.
- करदाते
पिछल्या आर्थिक वर्षार्थात ज्या शेतकयांनी उत्पन्न कर भरला आहे, त्यांना या योजनेचा लाभ मिळत नाही.
- निवृत्ती वेतनधारक
सरकारी निवृत्ती वेतनधारकांना जर दरमहा १० हजार रुपये किंवा त्यापेक्षा अधिक पेन्शन मिळत असेल, तर ते या योजनेसाठी अपात्र आहेत.
- संस्थात्मक जमीन धारक
शेतजमीन कोणत्याही संस्थेच्या नावावर असल्यास जसा शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही.
- वरिष्ठ अधिकारी व राजकीय नेते
राष्ट्रपती, राज्यपाल, खासदार, आमदार, मंत्री, महापौर तसेच जिल्हा परिषद अध्यक्ष अशा पदावरील व्यक्ती या योजनेसाठी अपात्र आहेत.
महत्वाचे
शेतक-यांनी ई-केवायसी, आधार लिंकिंग, अर्जातील अचूक माहिती आणि जमिनीचे दस्तावेज यांची योग्य काळजी घेतली तरव पीएम किसानच्या १९ व्या हप्त्याचा लाभ मिळवता येईल.