8th Pay Commission : 8 व्या वेतन आयोगाला केंद्र सरकारची मंजुरी; सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात ‘इतकी’ वाढ
8 व्या वेतन आयोगाला मंजुरी: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी केंद्र सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांना मोठी भेट दिली असून, 8 व्या वेतन आयोगाला मंजुरी दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा महत्वाचा निर्णय घेण्यात आला. 8 वा वेतन आयोग 1 जानेवारी 2026 पासून लागू करण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. यामुळे … Read more