रेशन कार्डधारकांसाठी आनंदाची बातमी: आता गॅस सिलेंडर फक्त ४५० रुपयांत
रेशन कार्ड नियम: ४५० रुपयांमध्ये गॅस सिलेंडर रेशन कार्डधारकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. रेशन कार्डवर आता गॅस सिलेंडर फक्त ४५० रुपयांना मिळणार आहे. केंद्र सरकारकडून अनेक योजनांमधून नागरिकांना मदत केली जात आहे, यातील एक महत्त्वाची योजना म्हणजे रेशन कार्ड योजना. यामध्ये कार्डधारकांना कमी खर्चात जीवनावश्यक वस्तू दिल्या जातात, जसे की गहू, तांदूळ, तेल आणि रॉकेल. आर्थिक … Read more