(दारूबंदी पोलिस) राज्य उत्पादन शुल्क विभागात 717 जागांसाठी भरती परीक्षा – अंतिम निवड यादी, येथे पहा
State Excise Department Final Selection List 2024 : महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभागा मार्फत लघुलेखक (निम्नश्रेणी), लघुटंकलेखक, जवान राज्य उत्पादन शुल्क, जवान-नि-वाहन चालक, राज्य उत्पादन शुल्क आणि चपराशी पदांच्या एकूण 717 जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. (दारूबंदी पोलिस) राज्य उत्पादन शुल्क विभागात 717 जागांसाठी भरती परीक्षा – अंतिम निवड यादी प्रकाशित करण्यात आली असून, … Read more