मोठी बातमी पोलीस भरती 2024 साठी अर्ज केलेल्या या उमेदवारांना,भरती परीक्षा देता येणार नाही | Police Bharti 2024
Police Bharti 2024:राज्यामध्ये लोकसभा निवडणुकीच्या अगोदर राज्य सरकारने विविध पदाकरिता शासकीय भरती जाहीर केली होती व काय भरती प्रक्रिया अजून बाकी आहे. तसेच राज्य शासकीय विभागाच्या भरती प्रक्रिया बाबत आचारसंहितामुळे अडथळा आला होता. राज्यामध्ये सध्या बेरोजगार तरुण पोलीस भरतीची आतुरतेने वाट पाहत आहे बऱ्याच दिवसापासून केलेली मेहनत त्याचं काहीतरी चीज व्हावा यासाठी तरुण प्रयत्न करत … Read more