Maharashtra weather update : मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्राला अवकाळी पावसाचा इशारा
Maharashtra weather update : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात हवामान बदलत असून उष्णतेची लाट परत येत आहे. भारतीय हवामान खात्याने लातूर, नांदेड, सोलापूर आणि धाराशिवमध्ये विजांसह पावसाचा इशारा दिला आहे. विदर्भात वादळाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. राज्यातील काही भागांमध्ये तापमान ३९ अंश सेल्सिअसच्या वर नोंदले गेले आहे, त्यामुळे उष्णतेचा फटका बसण्याची शक्यता आहे. HDFC बँकेकडून … Read more