IMD Weather Update : पुन्हा मोठं संकट, अनेक राज्यांना पावसाचा हाय अलर्ट, पुढील 48 तास धोक्याचे
IMD Weather Update : पुन्हा मोठं संकट, अनेक राज्यांना पावसाचा हाय अलर्ट, पुढील 48 तास धोक्याचे देशभरात पुन्हा एकदा हवामानातील बदलामुळे पावसाचं संकट निर्माण झालं आहे. कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने भारतीय हवामान विभागाकडून (IMD) अनेक राज्यांना अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. काही राज्यांमध्ये पुढील 48 तास अतिधोकादायक ठरणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. विशेष … Read more