CISF Recruitment 2025 : केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (CISF) ने 2025 साठी विविध पदांच्या भरतीची अधिसूचना जारी केली आहे. प्रक्रिया सुरू झाली असून, अर्ज करण्याची अंतिम तारीख 4 मार्च 2025 आहे.
रिक्त पदे आणि शैक्षणिक पात्रता
पदा नाव | रिक्त जागा | शैक्षणिक पात्रता |
---|---|---|
कॉन्स्टेबल/ड्रायव्हर | 845 | (i) 10वी उत्तीर्ण (ii) अवजड वाहन चालक परवाना (HMV/TV) (iii) हलके वाहन चालक परवाना |
कॉन्स्टेबल/(ड्रायव्हर-कम-पंप ऑपरेटर) | 279 | (i) 10वी उत्तीर्ण (ii) अवजड वाहन चालक परवाना (HMV/TV) (iii) हलके वाहन चालक परवाना |
वय:
अर्ज करण्याचे वय 4 मार्च 2025 रोजी 21 ते 27 वर्षे असावे. SC/ST उमरांना 5 वर्षे आणि OBC उमेदवारांना 3 वर्षे वयोमर्यादेत सूट दिली जाईल.
परीक्षा शुल्क
- सामान्य/ओबीसी₹100/-
- SC/ST/माजी िकशुल्क नाही
पगार:
₹21,/- ते ₹69,10- प्रति महिना
नोकरीचे ठिकाण: संपूर्ण भारत
अर्जाची पद्धत ऑनलाइन
अर्ज करण्याची तारीख: 4 मार्च 2025
परीक्षा:.
PDF जाहिरात | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
अधिकृत संकेतस्थळ | येथे क्लिक करा |
अर्ज करण्यापूर्वी, उमेदवारांनी अधतधिसूचना काळजीपूर्वक वाचून पात्रता, प्रक्रिया आणि इतर आवश्यक माहिती जाणून घ्यावी.