या राज्य कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करणे संदर्भात दि. 27 मे 2024 रोजी शासन निर्णय निर्गमित!

Old pension scheme GR : या राज्य कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करणे संदर्भात दि. 27 मे 2024 रोजी शासन निर्णय निर्गमित!

Table of Contents

राज्य सरकारचा मोठा निर्णय! सातबाऱ्या वर आता आईचे नाव दिसणार

दि. 01.11.2005 पूर्वी पदभरतीची जाहिरात/अधिसूचना निर्गमित झालेल्या प्रकरणी शासन सेवेत दि.01.11.2005 रोजी किंवा त्यानंतर रुजू झालेल्या शासकीय अधिकारी/कर्मचारी यांना केंद्र शासनाच्या धर्तीवर जुनी निवृत्तीवेतन योजना लागू करणेबाबत दिनांक 27 मे 2024 रोजी अत्यंत महत्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे.

31 मे पूर्वी आधार कार्ड पॅन कार्ड शी लिंक करा नाहीतर.. आयकर विभागाचा इशारा

केंद्र शासनाच्या अधिकारी/कर्मचारी यांची नियुक्ती ज्या पदावर किंवा रिक्त जागेवर करण्यात आलेली आहे व ज्यांची जाहिरात/भरतीची/नियुक्तीची अधिसूचना नवीन निवृत्तीवेतन योजना लागू करण्याच्या अधिसूचनेच्या दिनांकापूर्वी म्हणजेच दि.22.12.2003 पूर्वी निर्गमित झाली आहे व जे दि.01.01.2004 रोजी किंवा त्यानंतर शासन सेवेत दाखल झाले आहेत व ज्यांना नवीन परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना लागू झाली, त्या केंद्र शासनाच्या अधिकारी/कर्मचारी यांना केंद्रीय नागरी सेवा (निवृत्ती) नियम, 1972/2021 लागू करण्याचा एक वेळ पर्याय देणेबाबत, केंद्र शासनाच्या निवृत्तीवेतन व निवृत्तीवेतनधारकांचे कल्याण विभागाच्या संदर्भाधिन क्र.२) येथील कार्यालयीन ज्ञापनान्वये निर्णय घेण्यात आला आहे.

या राज्य कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करणे संदर्भात दि. 27 मे 2024 रोजी शासन निर्णय निर्गमित!

दिनांक 27 मे रोजी निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार उच्च व तंत्रशिक्षण विभागांतर्गत नमूद करण्यात आलेल्या , महाराष्ट्र शिक्षण सेवा अधिव्याख्याता , शासकीय अध्यापक महाविद्यालय गट-अ या संवर्गातील अधिकाऱ्यांना वित्त विभागाच्या दिनांक 2 फेब्रुवारी 2024 रोजीच्या शासन निर्णयातील तरतुदीनुसार महाराष्ट्र नागरी सेवा नियम 1982 महाराष्ट्र नागरी सेवा नियम 1984 व महाराष्ट्र सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधी नियम 1998 व अनुषंगिक नियमांच्या तरतुदी लागू करण्यात येत आहे.

दिनांक 27 मे 2024 रोजी निर्गमित करण्यात आलेला शासन निर्णय पुढे पाहा.

शासन निर्णय पहा

Leave a Comment