नोकरीसाठी संधी: केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात 1124 जागांसाठी भरती 2025
CISF Recruitment 2025 : केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (CISF) ने 2025 साठी विविध पदांच्या भरतीची अधिसूचना जारी केली आहे. प्रक्रिया सुरू झाली असून, अर्ज करण्याची अंतिम तारीख 4 मार्च 2025 आहे. रिक्त पदे आणि शैक्षणिक पात्रता पदा नाव रिक्त जागा शैक्षणिक पात्रता कॉन्स्टेबल/ड्रायव्हर 845 (i) 10वी उत्तीर्ण (ii) अवजड वाहन चालक परवाना (HMV/TV) (iii) हलके … Read more