जलसंपदा विभागात 2100 जागा, मेगा भरती?
जलसंपदा विभागात २१०० जागांसाठी मेगाभरती ? महाराष्ट्रातील जलसंपदा विभागात कनिष्ठ अभियंता गट ‘ब’ च्या १६८५ जागा आणि सहाय्यक अभियंता पदाच्या ५४५ जागा रिक्त आहेत. या रिक्त जागांमुळे प्रकल्पांच्या अंमलबजावणीला अडथळा निर्माण झाला असून विभागातील कर्मचाऱ्यांवर कामाचा अतिरिक्त ताण पडत आहे. त्यामुळे या जागांची भरती प्रक्रिया तातडीने सुरू करण्याची मागणी उमेदवारांकडून होत आहे. जलसंपदा विभागातील रिक्त … Read more