किंग कोब्रा आणि वाघ समोरासमोर कोण ठरले सरस, एकदा व्हिडिओ पहाच, cobra and tiger viral video
किंग कोब्रा आणि वाघ समोरासमोर कोण ठरले सरस, एकदा व्हिडिओ पहाच, cobra and tiger viral video ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्प म्हटले की पहिल्यांदा डोळ्यासमोर येतो तो म्हणजे वाघ. या जंगलावर जणू वाघांचीच मक्तेदारी आहे असे वाटते. इतर प्राणी, विशेषत: सरपटणारे प्राणी, येथे फारसे कुणाच्या लक्षात येत नाहीत. मात्र, नागपंचमीच्या पूर्वसंध्येला घडलेल्या एका प्रसंगाने ही समजूत चुकीची असल्याचे … Read more