Ration Card : रेशन कार्ड धारकांसाठी महत्त्वाची बातमी; आजपासून ‘ही’ सेवा बंद, वाचा सविस्तर बातमी
रेशन कार्ड धारकांसाठी अत्यंत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. सरकारने रेशन कार्ड छपाई बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. यापुढे नवीन रेशन कार्ड काढण्यासाठी अर्ज केल्यास पिवळे, केशरी किंवा पांढरे छापील रेशन कार्ड मिळणार नाही. त्याऐवजी ई-रेशन कार्ड प्रणाली लागू करण्यात येत आहे. रेशन कार्ड छपाई का थांबवली? रेशन कार्ड छपाई थांबवण्यामागील मुख्य कारण म्हणजे ई-पॉस … Read more