पत्नीच्या नावे NPS खात्यात 5000/- रू. गुंतवणूक करून महिन्याला 44,793/- रू. पेन्शन मिळवा
पत्नीच्या नावाने NPS अकाउंट उघडा, दर महिन्याला ₹5000 गुंतवा, ₹44,793 ची पेंशन निश्चिततुमच्या पत्नीच्या नावाने NPS (national pension scheme) खाते उघडा. या खात्यात दर महिन्याला ₹5000 जमा करा आणि तुम्हाला निवृत्तीनंतर ₹44,793 ची मासिक पेन्शन मिळणार आहे. भविष्यात, जर तुमची पत्नी पैशासाठी कोणावर अवलंबून नसेल, तर तुम्ही तिच्यासाठी नियमित उत्पन्नाची व्यवस्था करू शकता. नवीन पेन्शन … Read more