Pm kisan yojana news : या शेतकऱ्यांना 2000/- रुपये; 20वा हप्ता मिळणार नाही, यादी येथे पहा

Pm kisan yojana news : भारत सरकारने शेतकऱ्यांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी अनेक योजना राबवल्या आहेत, त्यापैकी एक महत्त्वाची योजना म्हणजे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना. या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी 6000 रुपयांची आर्थिक मदत दिली जाते, जी दर तीन महिन्यांनी 2000 रुपयांच्या हप्त्यांमध्ये थेट त्यांच्या खात्यात जमा केली जाते. आतापर्यंत या योजनेतून 19 हप्ते वितरित करण्यात आले आहेत आणि आता शेतकरी 20व्या हप्त्याची वाट पाहत आहेत.

Table of Contents

या दिवशी जमा होणार 20वा हप्ता Pm kisan yojana news

योजनेच्या 19व्या हप्त्याचे वितरण 24 फेब्रुवारी 2025 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बिहारमधील भागलपूर येथून करण्यात आले होते. लाखो शेतकऱ्यांना याचा लाभ मिळाला. यानंतर 20व्या हप्त्याच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे – हा हप्ता जून 2025 मध्ये वितरित केला जाऊ शकतो. जरी अद्याप सरकारकडून याबाबत अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही, तरी पूर्वीच्या नमुन्यानुसार प्रत्येक चार महिन्यांनी हप्ता वितरित केला जातो.

या शेतकऱ्यांना लाभ नाही मिळणार

मात्र, सर्व शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार नाही. केंद्र सरकारने या योजनेसाठी काही अटी आणि नियम निर्धारित केले आहेत. ज्यांनी अद्याप ई-केवायसी पूर्ण केलेली नाही किंवा जमिनीचे भू-सत्यापन केलेले नाही, अशा शेतकऱ्यांना 20व्या हप्त्याचा लाभ मिळणार नाही. यामुळे शेतकऱ्यांनी वेळेत सर्व आवश्यक प्रक्रिया पूर्ण करून योजनेचा लाभ मिळवावा.

Leave a Comment