राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 53% कधी होणार? जाणून घ्या तारीख

सध्या केंद्र सरकारने आपल्या कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता (DA) ५०% वरून ५३% पर्यंत वाढवला आहे, जो जुलै २०२४ पासून लागू झाला आहे. त्यामुळे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनाही हा वाढलेला महागाई भत्ता मिळावा अशी मागणी होत आहे.

Table of Contents

तुम्हाला ही लाडकी बहिण योजनेचे 9000/- रुपये मिळतील का? यादीत नाव पहा

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांमुळे सध्या आचारसंहिता लागू आहे, त्यामुळे राज्यातील कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढीबाबत निर्णय घेता येत नाही. आचारसंहिता संपल्यानंतर, २० नोव्हेंबरला मतदान आणि २३ तारखेला निकाल लागल्यानंतर नवे सरकार सत्तेत आल्यावर राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढवण्याचा निर्णय अपेक्षित आहे.

नोव्हेंबर महिन्याच्या शेवटी किंवा डिसेंबरच्या सुरुवातीला हा निर्णय होऊ शकतो, ज्यात जुलैपासूनच्या फरकाची रक्कमही कर्मचाऱ्यांना मिळण्याची शक्यता आहे.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा

Leave a Comment