Retirement Age : राज्य कर्मचाऱ्यांचे सेवा निवृतीचे वय 60 वर्षे आणि महागाई भत्ता 50% संदर्भात महत्त्वपूर्ण अपडेट्स

State Government Employees Retirement age : राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्ती वय ६० वर्षे करण्याबाबत सरकार सकारात्मक आहे. निवडणूक आचारसंहिता संपल्यावर यासंदर्भातील निर्णय लवकरच होईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सरकारी कर्मचारी संघटनेला सांगितले आहे.

Retirement Age : राज्य कर्मचाऱ्यांचे सेवा निवृतीचे वय 60 वर्षे आणि महागाई भत्ता 50% संदर्भात महत्त्वपूर्ण अपडेट्स

केंद्र शासनाने त्यांच्या कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता ४६ वरुन ५० टक्के केला आहे. राज्याच्या वित्त विभागाच्या अपर मुख्य सचिवांनी याबाबतचा प्रस्ताव तयार केला आहे, तो सरकारने मंजूर करावा अशी मागणी महासंघाच्या प्रतिनिधींनी केली आहे.

विधानसभेत जाहीर केल्याप्रमाणे सुधारित निवृत्ती योजने संदर्भातील अधिसूचना तत्परतेने काढण्यात यावी, असा आग्रह या बैठकीत करण्यात आला. केंद्र व २५ राज्यांप्रमाणे महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्ती वय ६० वर्षे करावे, अशी मागणी अनेक वर्षांपासून होत आहे.

Retirement Age : राज्य कर्मचाऱ्यांचे सेवा निवृतीचे वय 60 वर्षे आणि महागाई भत्ता 50% संदर्भात महत्त्वपूर्ण अपडेट्स

त्या मागणी संदर्भात राज पत्रित अधिकारी महासंघाची नुकतीच सरकार सोबत बैठक पार पडली. त्याबाबत राज्य कर्मचाऱ्यांचे सेवा निवृत्तीचे वय 60 वर्षे करण्याबाबत सकारात्मक निर्णय घेतला जाईल असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्याची माहिती महसंघाकडून देण्यात आली.

अधिक माहिती येथे पहा

केंद्र सरकारने कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 46% वरून 50% केला, त्याबाबतचा प्रस्ताव राज्याच्या वित्त विभागाच्या अप्पर सचिवाने तयार केला आहे. तो मंजूर करावा अशी मागणी ही महासंघाकडून करण्यात आली आहे.

Leave a Comment