राज्यात पुढील चार दिवस अनेक भागांत अवकाळी पावसाचा इशारा
Weather update : राज्यात सध्या हवामानात मोठ्या प्रमाणात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. काही भागांत अवकाळी पाऊस आणि विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यांमुळे शेतकऱ्यांमध्ये चिंता वाढली आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, पुढील काही दिवस महाराष्ट्रातील विविध भागांत वेगवेगळ्या प्रकारचे हवामान पाहायला मिळेल. Weather Alert: आज राज्यात जोरदार पाऊस कोसळणार, 13 जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी विदर्भ, मराठवाडा आणि कोकण … Read more