Weather update: राज्यामध्ये सतत हवामानामध्ये मोठा बदल होत चाललेला आहे आता सध्याच्या काळात अवकाळी पावसाने धुमाकूळ घातलेले आहे त्यामुळे शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात नुकसान देखील झालेले आहे फळबागांना पिकांना मोठ्या प्रमाणात फटका या अवकाळी पावसामुळे बसलेला आहे. आता कुठे अवकाळी पाऊस कमी व्हायचे चिन्ह दिसत होते त्यातच हवामान विभागाने पुन्हा अवकाळी पाऊस होणार असल्याची माहिती दिलेली आहे.
मित्रांनो हवामान विभागाने दिलेल्या माहितीच्या अनुस्वार बऱ्याच भागांमध्ये अवकाळी पाऊस बरसणार आहे त्यामध्ये प्रामुख्याने मराठवाडा आणि विदर्भ या भागात विजांच्या वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस बरसणार असल्याची माहिती आहे.
Hawamaan Vibhag दिलेले माहिती अनुसार पुणे नाशिक अहमदनगर, संभाजीनगर, नाशिक, ठाणे जळगावअशा जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस बरसणार आहे तेथे येलो अलर्ट जारी करण्यात येतोय. अवकाळी पाऊस बसण्याच्या काळात ताशी 30 ते 40 किलोमीटर प्रति वेगाने वारे वाहणारा असून नागरिकांनी सतर्क राहून कामे करावी कारण विधान च्या जोर जास्त असल्यामुळे झाडाखाली थांबू नये वातावरणात बदल होतात तुम्ही जर शेतात असाल तर घराकडे रवाना हा तुमचे गुरे नीट नाटके सांभाळा असे देखील हवामान विभागाने सांगितलेले आहे.
हवामानामुळे prakruti मोठा परिणाम पाहायला मिळत आहे सध्याच्या काळात कोणाचा कडाका मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे पार हा 44 अंश सेल्सिअस वर पोहोचलेला आहे. मित्रांनो 44 अंशाचे शेतात आपण सर्वाधिक आहे हे मालेगाव येथे नोंदवण्यात आलेले आहे.
मित्रांनो महाराष्ट्र मधील बऱ्याच भागामध्ये उष्णतेची लाट येणार असल्याची माहिती हवामान विभागाने hawamaan update today दिली आहे त्यामुळे दिवसा शक्यतो कामे टाळा आणि संध्याकाळी आणि सकाळी शेतीची कामे असो किंवा इतर कामे असो हे करा जेणेकरून तुमची उष्णतेपासून सुटका होईल. हाच होता मित्रांनो महत्त्वपूर्ण हवामान अंदाज असाच अंदाज दररोज पाहण्यासाठी आपल्या वेबसाईटला नक्की भेट द्या.