30 एप्रिल पर्यंत हे 2 पुरावे द्या नाहीतर तुमचे रेशन कार्ड रद्द होणार
शिधापत्रिकांची तपासणी करण्यासाठी विशेष शोध मोहीम सुरू करण्यात आली आहे. या मोहिमेअंतर्गत अपात्र शिधापत्रिका शोधून काढण्यात येणार आहेत. तलाठी व स्वस्त धान्य दुकान चालकांच्या सहकार्याने ही तपासणी पार पडणार आहे. १ लाख रुपये उत्पन्न असेल तर राशनकार्ड होणार बाद – शासनाचा नवीन जी.आर. हा पुरावा द्यावा लागणार सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत येणाऱ्या अंत्योदय, प्राधान्य व धवल … Read more