फिटमेंट फॅक्टर २.८६, मूळ वेतन १८ हजार, सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात एवढी वाढ होणार
8th pay commission salary News:भारत सरकारने जानेवारी २०२५ मध्ये आठव्या वेतन आयोगाची स्थापना करण्याची घोषणा केली आहे, ज्यामुळे सुमारे ५० लाख केंद्र सरकारी कर्मचारी आणि ६५ लाख पेन्शनधारकांना त्यांच्या पगारात आणि पेन्शनमध्ये वाढ होण्याची अपेक्षा आहे. आठव्या वेतन आयोगाबाबत सरकारने केलेल्या घोषणेनंतर कर्मचाऱ्यांच्या मनात पगाराबाबत अनेक प्रश्न निर्माण होत आहेत. आठव्या वेतन आयोगाबाबत सरकारची भूमिकाही … Read more