महाराष्ट्रात तुफान पावसाचा इशारा ‘या’ जिल्ह्यांना अलर्ट
Mansoon Alert : मान्सून दाखल झाल्याबरोबर महाराष्ट्रातील अनेक भागात जोरदार पाऊस सुरू झाला. सलग दोन-तीन दिवस वादळ आणि जोरदार पावसामुळे अनेक शेतकऱ्यांनी खरीप हंगामाची पेरणी केली. मात्र, मागील दोन दिवसांपासून काही भागांत पाऊस थांबल्याने शेतकरी चिंतेत आहेत. मुंबईसह राज्यातील ‘या’ भागात आज मुसळधार पावसाचा इशारा; IMD कडून अनेक जिल्ह्यांना अलर्ट Rain Alert in Maharashtra मुंबई … Read more