लाडकी बहिन योजना ३.० नोंदणी २०२५, ऑनलाइन अर्ज, नवीन नोंदणी, शेवटची तारीख
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना 3.0 नोंदणी – सविस्तर माहिती (2025) महाराष्ट्र सरकार व केंद्र सरकारतर्फे महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी अनेक योजना राबवल्या जातात. याच धर्तीवर महाराष्ट्र सरकारने कमी उत्पन्न असणाऱ्या महिलांना आर्थिक मदत देण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली. या योजनेअंतर्गत, ज्या महिलांचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी आहे, त्यांना दरमहा 1500 … Read more