1 नोव्हेंबर पासून गॅस सिलेंडर वर नवीन नियम लागू!
भारतीय नागरिकांसाठी आज एक महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे. एलपीजी गॅस सिलिंडर वापरणाऱ्या ग्राहकांसाठी सरकारने काही महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत, ज्यामुळे सर्वसामान्य जनतेला मोठा दिलासा मिळणार आहे. विशेषतः उज्ज्वला योजनेअंतर्गत लाभार्थ्यांसाठी ही बातमी खूप महत्त्वपूर्ण ठरणार आहे. व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमतीत घट गेल्या काही काळात कमर्शियल गॅस सिलिंडरची किंमत जवळपास ₹1,200 होती. मात्र, … Read more