निवडणुकांना दिवाळीचा मुहूर्त ? महानगरपालिका, जिल्हा परिषदेसाठी सुनावणीकडे लक्ष
Panchayat Raj Election Update 2025:विधानसभा निवडणुकीतील दणदणीत विजयानंतर महायुतीकडून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची चाचपणी गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. असे असले तरी ओबीसी आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयात मंगळवारी होत असलेली सुनावणी आता ४ मार्च रोजी होणार आहे. सुनावणी पुन्हा एकदा पुढे ढकलण्यात आल्यामुळे आता राज्यातील २५ महापालिका व तसेच अनेक जिल्हा परिषदांच्या निवडणुकांना दिवाळीचाच मुहूर्त लागेल, … Read more